मराठयांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांवर पूर्ण म्युजिक अल्बम लवकर येत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!    
  येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट २०१६ रोजी फक्त शिवभक्त (स्वराज्याचा सुर्य) या अल्बमचे लोकार्पण होत आहे. तरी मोठया संख्येने शिवप्रेमींनी सदर DVD घेऊन या गाण्यांचा आस्वाद घ्यावा.